मुख्य बातम्या


ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन


पुणेः ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. वय ८८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून, दुपारी १२...

Read More

नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकांसह सर्व निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित


मुंबई – चीननंतर जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत देशातही पसरली आहे. देशात कोरोना व्हायरसची संख्या १२५...

Read More

करोनाः मुंबई हायकोर्टाचं कामकाज फक्त २ तास


मुंबई- राज्यात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत आहे, त्यामुळं खबरदारी म्हणून महत्त्वाच्या प्रकरणांचीच...

Read More

सोने, चांदीच्या दरात घट


जगभर करोनाचा संसर्ग वाढत असल्याने बाजारावरही वपिरति परणिाम सुरू आहे। शेअर मार्केटमध्ये कमालीची घसरण झाल्याने ...

Read More

पक्ष प्रवेश / मोदींनी देशाचे नाव जगभरात उंचावले- सिंधिया; शहा, नड्डांच्या उपस्थितीत सिधिंयांनी हाती घेतले कमळ


भोपाळ - मध्य प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपानंतर अखेर आज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे....

Read More

शंकरराव चव्हाणांचे ऐकले असते तर ही वेळ आली नसती, शरद पवार यांची ऐतिहासिक चुकांची कबुली


मुंबई - ‘‘माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यास विरोध केला होता. मात्र, तेव्हा...

Read More

डब्लूएचओ'ची घोषणा / कोरोना जागतिक महामारी; राज्यात ११ रुग्ण, औरंगाबादेत एक संशयित


जगातील ११० देशांत ४३०० वर बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) वैश्विक महामारी...

Read More

स्टाफ सिलेक्शन परीक्षा- १३०० हून अधिक पदांसाठी मेगाभरती


नवी दिल्ली- स्टाफ सिलेक्शन कमिशन (एएण्) ने फेज ८ च्या भरतीकरिता अधिसूचना जारी केली आहे. या टप्प्यात एकूण १३०० हून...

Read More

दिल्लीत कोरोना दहशत


नवी दिल्ली/ तिरुवानंतपुरम - देशभरात रविवारी कोरोना विषाणूबांधेचे (कोविड-१९) ७ नवे रुग्ण आढळले. यातील ५ केरळमध्ये,...

Read More

मध्य प्रदेश / सिंधिया यांचा थोड्य़ाच वेळात भाजप प्रवेश, राज्यसभा सदस्यत्वासह मंत्रिपद मिळण्याची शक्यता


भोपाळ - मध्य प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपानंतर अखेर आज ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत....

Read More

हवामान