स्टाफ सिलेक्शन परीक्षा- १३०० हून अधिक पदांसाठी मेगाभरती

नवी दिल्ली- स्टाफ सिलेक्शन कमिशन (एएण्) ने फेज ८ च्या भरतीकरिता अधिसूचना जारी केली आहे. या टप्प्यात एकूण १३०० हून अधिक पदे भरली जाणार आहे. यात DEध्, क्लर्क, ळDण्, उपनिरीक्षक, कनिष्ठ संगणक, इन्स्ट्रक्टर (स्टेनोग्राफी) लॅब असिस्टंट, ऑफिस...


नवी दिल्ली- स्टाफ सिलेक्शन कमिशन (एएण्) ने फेज ८ च्या भरतीकरिता अधिसूचना जारी केली आहे. या टप्प्यात एकूण १३०० हून अधिक पदे भरली जाणार आहे. यात DEध्, क्लर्क, ळDण्, उपनिरीक्षक, कनिष्ठ संगणक, इन्स्ट्रक्टर (स्टेनोग्राफी) लॅब असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, टेक्निकल ऑपरेटर, स्टोअर कीपर पासून डायटिशीअन पर्यंत विविध पदांसाठी भरती होत आहे. अर्ज करण्यासाठी शेवटचे आठ दिवस शिल्लक आहेत. इच्छुक उमेदवारांनी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० मार्च २०२० पर्यंत आहे. इच्छुकांना केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग) च्या प्रादेशिक/उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये अधिक माहितीसाठी संपर्क साधता येईल.


हवामान