सोने, चांदीच्या दरात घट

जगभर करोनाचा संसर्ग वाढत असल्याने बाजारावरही वपिरति परणिाम सुरू आहे। शेअर मार्केटमध्ये कमालीची घसरण झाल्याने सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत राहलिा। अखेर सोन्यात प्रततिोळा १९७० रुपयांची घट होऊन ४० हजार ५३०...


जगभर करोनाचा संसर्ग वाढत असल्याने बाजारावरही वपिरति परणिाम सुरू आहे। शेअर मार्केटमध्ये कमालीची घसरण झाल्याने सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत राहलिा। अखेर सोन्यात प्रततिोळा १९७० रुपयांची घट होऊन ४० हजार ५३० रुपयांवर दर स्थरिावला। चांदीच्या दरात प्रतकिलिो ३२०० रुपयांची घट होऊन ४० हजार ८०० रुपयांवर दर स्थरिावला। सोमवारी बाजार सुरू होताच चांदीच्या दरात जोरदार घसरण सुरू झाली। दुपारी प्रतकिलिो सहा हजार रुपयांनी घसरलेल्या चांदीच्या दरात सायंकाळी पुन्हा सुमारे तीन हजार रुपयांची वाढ झाली। सोन्याच्या दरातही चढ-उतार सुरू राहलिा। १९७० रुपयांची घट होऊन ४० हजार ५३० रुपयांवर दर स्थरिावला।


हवामान