करोनाः मुंबई हायकोर्टाचं कामकाज फक्त २ तास

मुंबई- राज्यात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत आहे, त्यामुळं खबरदारी म्हणून महत्त्वाच्या प्रकरणांचीच सुनावणी घेण्याचा नर्णिय घेणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी आणखी एक परपित्रक जारी केलं। मंगळवारपासून पुढील...


मुंबई- राज्यात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत आहे, त्यामुळं खबरदारी म्हणून महत्त्वाच्या प्रकरणांचीच सुनावणी घेण्याचा नर्णिय घेणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी आणखी एक परपित्रक जारी केलं। मंगळवारपासून पुढील आदेशापर्यंत दररोज केवळ दोनच तास न्यायालयीन कामकाज करण्याचा नर्णिय न्यायालयानं घेतला। त्याचबरोबर राज्यभरातील सर्व कनष्ठि न्यायालयांनाही दररोज केवळ तीनच तास न्यायालयीन कामकाज चालवावे आणि फक्त तातडीच्या व अत्यंत महत्त्वाच्या अर्जांची/ प्रकरणांचीच सुनावणी घ्यावी, असे नर्दिेशही दलिे. धर्माधकिारी यांच्या आदेशानुसार उच्च न्यायालयाचे रजस्टि्रार जनरल एस. बी. अग्रवाल यांनी हे परपित्रक जारी केले.


हवामान