• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट ; वाचा कुठे पडणार पाऊस


आज पासून पुढील चार दिवस पडणार राज्यात पाऊसराज्यात काही दिवसापासून प्रचंड थंडीचा तडका सुरु आहे त्यातच आता हवामान खात्याने हिवाळ्यात पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील किमान तापमानात किंचितशी वाढ झाली असून पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ६ जानेवारी : धुळे,नंदुरबार ७ जानेवारी : धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,अहमदनगर ८ जानेवारी : ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग ९ जानेवारी : मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग


महत्वाच्या बातम्या
हवामान