• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


औरंगाबादकरांच्या चिंता वाढली ! ४८४ कोरोना रुग्णांची नव्याने भर

राज्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रचंड कोरोना उद्रेकामुळे राज्यसरकारने कडक निर्बंध लावण्यात आले आहे. मागील ३ दिवसापासून औरंगाबादरांसाठी मोठी चिंतेची गोष्ट आहे. आज चिंता वाटणारा आकडा समोर आला आहे. आज एकूण ४८४ कोरोनाबाधित रुग्णांची...राज्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रचंड कोरोना उद्रेकामुळे राज्यसरकारने कडक निर्बंध लावण्यात आले आहे. मागील ३ दिवसापासून औरंगाबादरांसाठी मोठी चिंतेची गोष्ट आहे. आज चिंता वाटणारा आकडा समोर आला आहे. आज एकूण ४८४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने मोठी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मनपा (410) संभाजी नगर 1, रामनगर 2, मिनी घाटी 1, चिकलठाणा 5, एन-3 येथे 3, गजानन नगर 1, हर्सुल 3, बीड बायपास 13, सातारा परिसर 3, समता नगर 1, वानखेडे नगर 1, पडेगाव 9, भावसिंगपुरा 1, म्हाडा कॉलनी 5, जुना बाजार 1, मयूरनगर 2, एन-8 येथे 4, पिसादेवी 1, ब्रिजवाडी 1, भारत नगर 1, होनाजी नगर 1, एन-7 येथे 3, मोंढा नाका 1, खडकेश्वर 1, एन-5 येथे 3, नारेगाव 1, बायजीपुरा 1, एन -6 येथे 5, जयभावनी नगर 4, जीएमसी कॅम्पस 1, एन -11 येथे 1, सिम्प्ली सिटी 1, दर्गा रोड 1, गारखेडा 3, पिसादेवी 1, कल्पवृक्ष सोसायटी 1, सिडको 1, समर्थ नगर 3, कॅनरा बँक 1, बन्सीलाल नगर 1, औरंगपुरा 1, राज नगर 1, सूतगिरणी चौक 1, टिळकनगर 1, मुकुंदवाडी 2, अन्य 310 ग्रामीण (74) औरंगाबाद 24, फुलंब्री 2, गंगापूर 11, कन्नड 7, खुलताबाद 1, सिल्लोड 4, वैजापूर 10, पैठण 14, सोयगाव 1


महत्वाच्या बातम्याहवामान