उत्तर महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
मुंबई : आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीतील उत्तर महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे. ही यादी सायंकाळी ६ पर्यंत अपडेट करण्यात आली आहे. काही जागांवर अटीतटीची लढत होती. यानंतर सायंकाळी ५.३० नंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे. शहादा : राजेश उदेसिंग पाडवी, भाजप नंदुरबार : विजय कुमार गावित, भाजप नवापूर : नाईक शिरीषकुमार सुरूपसिंग, काँग्रेस साक्री : मंजुलता तुळशीराम गावित, अपक्ष धुळे-ग्रामीण : कुणालबाबा पाटील, काँग्रेस धुळे- शहर : शहा फारूख अन्वर, एमआयएम सिंदखेडा : जयकुमार रावळ, भाजप शिरपूर : काशिराम पावरा, भाजप चोपडा : लताबाई चंद्रकांत सोनवणे, शिवसेना रावेर : चौधरी शिरीष मधुकरराव, काँग्रेस भुसावळ : संजय वामन सावकारे, भाजप जळगाव-शहर : राजूमामा भोळे, भाजप जळगाव-ग्रामीण : गुलाबराव पाटील, शिवसेना अमळनेर : अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादी एरंडोल : चिमणराव पाटील, शिवसेना चाळीसगाव : मंगेश चव्हाण, भाजप पाचोरा : किशोर आप्पा पाटील, शिवसेना जामनेर : गिरीश महाजन, भाजप मुक्ताईनगर : चंद्रकांत पाटील, अपक्ष नांदगाव : सुहास कांदे, शिवसेना मालेगाव मध्य : मोहंमद इस्माईल, एमआयएम मालेगाव बाह्य : भुसे दादाजी दगडू, शिवसेना बागलाण : दिलीप बोरसे, भाजप कळवण : नितीन मंगलू पवार, राष्ट्रवादी चांदवड : डॉ. राहुल आहेर, भाजप येवला : छगन भुजबळ, राष्ट्रवादी सिन्नर : माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी निफाड : अनिल कदम, शिवसेना दिंडोरी : नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी नाशिक पूर्व : राहुल ढिकले, भाजप नाशिक मध्य : देवयानी फरांदे, भाजप नाशिक पश्चिम : सीमा हिरे, भाजप देवळाली : सरोज अहिरे, राष्ट्रवादी इगतपुरी : हिरामण खोसकर, काँग्रेस
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य