• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


नोकरी ! भारतीय नौदलात दहावी पास विद्यार्थ्यांसाठी पद भरती


सेलर मेट्रिक रिक्रूट एकूण जागा : ३३
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय नौदलात विविध पदांची भरती या नोकरीसाठी पात्रता काय आहे, अर्ज कुठे कराल, शेवटची तारीख कधी या सर्वांची माहिती घेऊयात. भारतीय नौदलात दहावी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे एकूण जागा : ३३ पदाचे नाव : सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत) शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा पास असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त उमेदवाराला संगीत विषयाचे चांगले ज्ञान असणे आणि सोबतच वाद्य वाजवता यायला हवे. वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म हा १ ऑक्टोबर १९९६ ते ३० सप्टेंबर २००४ च्या दरम्यानचा असणे गरजेचे आहे. नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत अर्ज पद्धती : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ ऑगस्ट २०२१ भारतीय नौदलाची अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in


महत्वाच्या बातम्याहवामान