• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


राष्ट्रीय आरोग्य अभियान तर्फे औरंगाबाद येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरु


अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर असणार आहे
औरंगाबादेत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माता या पदांसाठी औरंगाबादेत लवकरच भरती होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद इथे ही भरती प्रक्रिया होईल. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर असणार आहे. पुढील पैकी पदे- १. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, २. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, ३. स्टाफ नर्स, ४. औषध निर्माता वयाची अट ?१. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी ४३ वर्ष, २. अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी ४३ वर्ष, ३. स्टाफ नर्स – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी ४३ वर्ष, ४. औषध निर्माता – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी ४३ वर्ष इतर माहिती अधिकृत संकेतस्थाळावरून जाणून घ्या.


महत्वाच्या बातम्याहवामान