• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


महाराष्ट्रात १ डिसेंबरपासूनच होणार शाळा सुरू, ओमिकॉर्नची राज्याला भीती नाही - राजेश टोपे


कोरोन नवा विषाणू ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे.
कोरोन नवा विषाणू ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे.सगळ्या देशांना एक नवीच धडकी भरली आहे. मागचा घटनेचा विचार करून सर्व देश सतर्क झाले असून निर्बंध लावण्यास सुरुवात केकोरोन नवा विषाणू ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे.ली आहे. केंद्र सरकारनेही विदेशी प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली असून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या बैठकीत केंद्राच्या आदेशाची वाट न पाहता कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. परंतु शाळेचं लस तर यावर आरोग्यमंत्री यांनी भाष्य केले आहे. १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याने पालक चिंतेत आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.ओमिकॉर्नचा अद्याप भीती नाही,त्यामुळे शाळा १ डिसेंबर पासूनच चालू होणार असे ते म्हणाले.

हवामान