• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


अखेर वादग्रस्त एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची बदली


२००८ ते २०२१ पर्यंत वानखेडे यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पदभार सांभाळले
महाराष्ट्रात संपूर्ण राजकारण ढवळून काढणारे अधिकारी एनसीबीचे वादग्रस्त ठरलेले विभागीय संचालक समीर वानखेडे यांची अखेर डीआरआय विभागात बदली करण्यात आली. वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ संपलाय. त्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्वीच्या डीआरआय अर्थात डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागामध्ये पाठवण्यात आले आहे.२००८ ते २०२१ पर्यंत वानखेडे यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पदभार सांभाळले. भाजपचा एक मोठा नेता तसे प्रयत्न करत आहे, अशा आरोपाची राळ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उठवली होती. त्यांनी आरोप केले कि त्यांनी खोट्या कागद पत्राचा आधारे नोकरी मिळवली असे आरोप सुद्धा त्यांचावर लावण्यात आले. त्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात


महत्वाच्या बातम्याहवामान