• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण


लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत
भारताच्या सुप्रसिद्ध गायका लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. लता मंगेशक यांचं वय ९२ वर्ष असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आली आहे. लता मंगेशकर यांचं वय बघून होम क्वारंटाईन करणे शक्य म्हणून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान