• 27 January 2022 (Thursday)
  • |
  • |


यंदा विवो आयपीएल ऐवजी ऐकू येणार टाटा आयपीएल


विवो आयपीएल ऐवजी टाटा आयपीएल नाव गाजले जाईल
आयपीएलची स्पॉन्सरशिप चीनी मोबाईल कंपनी विवो कडून घेऊन आता भारततील मोठी कंपनी टाटा कडे गेली आहे. आता विवो आयपीएल ऐवजी टाटा आयपीएल नाव गाजले जाईल. या स्पॉन्सरशिप मधून टाटाला नक्की काय मिळणार याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.टाटाला या स्पॉन्सरशिप मधून सर्वात मोठा फायदा, देशाच्या नव्हे, तर जगभरात जेथे जेथे आयपीएल लोकप्रिय आहे त्या ठिकाणी कानाकोपऱ्यात आपला ब्रांड पोहोचविण्यासाठी होणार आहे. मीठा पासून ट्रक पर्यंत अनेक उत्पादने टाटा कारखान्यात तयार होतात शिवाय त्यांचे हॉटेल, विमान कंपनी असेही अनेक उद्योग आहेत. देशातील सर्वात जुना उद्योग अशी त्यांची ओळख आहेच पण जगाच्या १०० देशात टाटा व्यवसाय पसरला आहे.त्यामुळे टाटा ला मोठा फायदा होणार आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान