• 23 May 2022 (Monday)
  • |
  • |


स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक


१० १२ दिवसापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत
भारताचा प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृती थोडी खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसापूर्वी लता दीदींना कोरोना आणि न्यूमोनियामुळे मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९ जानेवारीपासून म्हणजे १० १२ दिवसापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचे वय जास्त असल्यामुळे त्यांना बरे होण्यास वेळ लागत आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली. प्रार्थना करण्याचं आवाहन मंगशेकर कुटुंबियांनी केल्याचे प्रवक्त्या अनुषा अय्यर यांनी सांगितले आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान