• 23 May 2022 (Monday)
  • |
  • |


वोडाफोन सोडतंय आयडियाची साथ ? बघा हे आहे कारण


नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनीला जवळपास १९ लाख ग्राहकांचं नुकसान झालं आहे
आर्थिक संकटात सापडलेली टेलीकॉम कंपनी वोडाफोन-आयडियाच्या अडचणी वाढतच चालले आहे.संकटाच्या काळात मोठी गोष्ट म्हणजे कंपनीचे ग्राहक कंपनीची साथ सोडताना दिसत आहेत. आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनीला जवळपास १९ लाख ग्राहकांचे नुकसान झाले आहे. ग्राहकांबाबत मागील ५ महिन्यात कंपनीसाठी हा सर्वात मोठा झटका आहे. या १९ लाखातील जवळपास १२ लाख ग्राहक हे ग्रामीण भागातील होते, ज्यांनी वोडाफोन-आयडियाची साथ सोडली आहे.खराब नेटवर्कच्या कारणास्तव ग्राहक सोडून जात असल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर १३ टक्क्यांनी घटले आहेत. तर एक महिन्यात २१ टक्के, ३ महिन्यात २२ टक्के, एका वर्षात ७ टक्के, तर मागील वर्षात ५० टक्के रिटर्न दिला आहे.

हवामान