टिपू सुलतान यांचे नाव उद्यानाला देण्यास विरोध दर्शवला आहे
मालाड येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे.त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजपचे मुंबई महापालिकेतील नेते या मुद्द्यावरून आक्रमक झाल्यानंतर शिवसेनेनेही टिपू सुलतानच्या नावाला विरोध केला आहे. याच वेळी माध्यमांशी बोलतानी याच मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हि टिपू सुलतान यांचे नाव उद्यानाला देण्यास विरोध दर्शवला आहे. हिंदुंचा अनन्वित छळ करणारा टिपू सुलतान हा देश गौरव होऊच शकत नाही. त्यांचे नाव उद्यानाला देणं अयोग्य ठरेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई महापालिका हे त्वरीत थांबवले पाहिजे, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य