घाटकोपर : मुंबईसह परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्गावर ,पोलीस क्वार्टर येथील पेट्रोल पंपावर जाहिरातीचे होर्डिंग कोसळले आहे.त्यामुळे कोसळलेल्या होर्डिंग खाली शेकडो लोक दबले गेले आहे. व त्यातील काही जणांचा जागीच मृत्यू ही झाला आहे. रेस्कुटीम घटना स्थळी पोहचली आहे. होर्डिंग् खाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी
युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे.