सोहळ्यात भारतातील विविध तिर्थ क्षेत्र ज्योतिर्लिंग येथील पुजारी यांनी केदारनाथ रावल यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला यावेळी त्यांचा केदार जगदरु यांनी परिक्रमा वस्त्र रुद्राक्ष माळा ऊत्तराखंड टोपी परिधान करून सन्मानित केले
नांदेड येथेवैराग्य सिंहासनाधिश्वर हिमवत केदार जगद्गुरु
श्री श्री श्री १००८ भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा पट्टाभिषेक रजत महोत्सव आणि विश्वशांती महायज्ञ
सोहळ्यात गेली सात दिवसासुन शिमहापुरान कथा सादर करनारे प्रयाग येथील कथा वाचक शिवमजी शुक्ला यांच्या कथा समाप्ती निमित्त केदार जगदरु यांनी त्याचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा पवित्र वस्त्र रुद्राक्ष माळा ऊत्तराखंड टोपी परिधान करून सन्मानित केले याप्रंसंगीच्या केदारनाथ नाथ च्या आमदार आशा नौटीयाल ,वंदनाताई ,मोरगे ,दडु पुरोहित गोविंदराव माकने ,ओमप्रकाश पोकर्णा ,किशोर स्वामी बालाजी पांडागळे आदी
















