• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |

प्रादेशिक


जामीन मिळाल्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया


राणे यांना अटक केल्यानंतर महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला, ट्वीट करीत दिली प्रतिक्रिया

Read More

मी काय साधा माणूस वाटलो का - नारायण राणे


अटकेच्या वृत्तावरुन नारायण राणे संतापले, माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Read More

नारायण राणे यांना अटक होणार ?


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत

Read More

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजप सेनामध्ये खडाजंगी


पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्षांना त्यांच्या कार्यालयातून अटक करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. त्यावरून शिवसेनेनं टीका केली आहे.

Read More

मोदींची मूर्ती हटवल्याने भाजप नेते उपोषण करणार !


मोदी मंदिराच्या रिकाम्या गाभाऱ्यामधून मी पुन्हा येईन, असा आवाज येते असल्याचा टोलाही लगावण्यात आलाय.

Read More

संभाजी ब्रिगेडने राज ठाकरेंना असे चालेंज दिले !


राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत मात्र संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार आहे, असा टोलाही राज यांना लगावण्यात आलाय.

Read More

महाविकासाआघाडी म्हणजे अमर, अकबर, अँथनी - रावसाहेब दानवे


भाजपा खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर खोचक टीका केली आहे.

Read More

या केंद्रीय मंत्र्यांची महाराष्ट्र आजपासून जनआशिर्वाद यात्रा सुरु होणार


केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्य़ांत ५७० किलोमीटर प्रवास करणार आहे.

Read More

आरक्षणावर नारायण राणे, दानवे का बोलले नाहीत - संजय राऊत


मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यावर महाराष्ट्रातल्या भाजपाच्या खासदारांनी तोंड का उघडलं नाही असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे

Read More

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार ?


केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी सोमवारी राज्यातील महत्वाच्या भाजपा नेत्यांची एक बैठकीनंतर यासंदर्भातील चर्चा रंगू लागल्या

Read More

महत्वाच्या बातम्या




राजकीय

आरोग्य

हवामान