• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |

विदेश


आम्ही हत्यार नाही सोडणार, देश सोडून गेल्याच्या अफवांवर यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाचं जोरदार उत्तर


मी देश सोडणार नाही, आम्हाला शस्त्रास्त्र द्या, मी कोणत्याही परिस्थिती देश सोडून पळून जाणार नाही, असं झेलेंस्की यांनी एक व्हिडीओ जारी करुन म्हटले

Read More

तालिबानने भारताला दिली धमकी.......


तालिबान म्हटले आहे की, भारतीय सैन्य अफगाणिस्तानात आले तर ते सहन करून घेतले जाणार नाही. त्याचे वाईट परिणाम होतील.

Read More

'या' देशात कोरोना परिस्थिती एवढी भयंकर की सैनेलाच करावे लागले पाचारण


ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे आक्रमक रूप पाहून लॉकडाउन लावल्यानंतरही सरकारने लष्कराला पाचारण केले आहे.

Read More

महत्वाच्या बातम्या




हवामान