• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


यंदा निर्बंधावीना साजरी होणार दहीहंडी गणेशोत्सव, वाचा पूर्ण


सणांबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय



कोरोनामुळे गेले २ वर्ष महाराष्ट्रातील हे मोठे सण निर्बंधात राहून साजरे करण्यात आले. परंतु मात्र या सणांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळेस दहीहंडी आणि गणेशोत्सव कोणत्याही कोरोनो निर्बंधाशिवाय साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. आता मंडळांची परवानगीची कटकट कमी होणार आहे. तसेच या निर्णयामुळे सार्वजनिक मंडळांना दिलासा मिळाला आहे. घरगुती आणि सार्वजनिक मंडळांसाठी राज्य सरकारकडून याबाबत काही नियम घालून देण्यात आले होते. मात्र हे उंचीबाबतचे नियमही हटवण्यात आले आहेत.


महत्वाच्या बातम्या




राजकीय

आरोग्य

हवामान