शिक्षणासाठी मोजावे लागत आहे हजारो रुपये

प्रवेश शुल्क घेतली जात असल्याची माहिती मिळाल्याने मुख्याध्याप कांना विचरपुस करायला गेलेल्या पत्रकाराना जिवे मारन्याची धमकी धमकी देतना मुख्याध्यापक क्यामेर्यात कैद लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील घटनाउदगीर येथील सप्ताहिकाचे...प्रवेश शुल्क घेतली जात असल्याची माहिती मिळाल्याने मुख्याध्याप कांना विचरपुस करायला गेलेल्या पत्रकाराना जिवे मारन्याची धमकी धमकी देतना मुख्याध्यापक क्यामेर्यात कैद लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील घटनाउदगीर येथील सप्ताहिकाचे संपादक निवृत्ती जवले याना धक्काबुक्की,करण्यात आली श्यामलाल शाळेचे मुख्याध्यापक प्रवेश फि म्हणून ,पावती न देता चार–पाच हजार रूपये घेत असल्याच्या पालकांच्या तक्रारी होत्या त्यावरून माहिती घ्यायला गेलेल्या निवृति जवले व् सोबतच्या आणखी एका पत्रकाराला धक्काबुक्की करून, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे....

हवामान