फर्ग्युसन विद्यापीठाला मान्यता, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचं रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीत करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचं रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीत करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात आले.

हवामान