कोकणातील महापà¥à¤°à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गंà¤à¥€à¤° परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥€ असताना तिथे मनà¥à¤·à¥à¤¯ बळाची आणि सरà¥à¤µà¤š गोषà¥à¤Ÿà¥€à¤šà¥€ पà¥à¤°à¤šà¤‚ड कमतरता...
कोकणातील महापà¥à¤°à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गंà¤à¥€à¤° परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥€ असताना तिथे मनà¥à¤·à¥à¤¯ बळाची आणि सरà¥à¤µà¤š गोषà¥à¤Ÿà¥€à¤šà¥€ पà¥à¤°à¤šà¤‚ड कमतरता जाणवू लागली आहे. ही सरà¥à¤µ साधन सामगà¥à¤°à¥€ आणि ती वापरणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ीची मनà¥à¤·à¥à¤¯à¤¬à¤³ मà¥à¤‚बई महानगर पà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤¤à¥€à¤² अनेक महापालिका जवळ उपलबà¥à¤§ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡, या महानगरपालिकाकडून आता विविध मदत पथके रवाना करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहेत. ठाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पालकमंतà¥à¤°à¥€ à¤à¤•नाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका नवी मà¥à¤‚बई आणि पनवेल महानगर पालिकेला तातडीने अशी पथके आणि विविध साधन सामगà¥à¤°à¥€ तसेच अतà¥à¤¯à¤¾à¤§à¥à¤¨à¤¿à¤• यंतà¥à¤°à¥‡ पाठवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आदेश दिले आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° ठाणे महानगरपालिकेने आज पहिले विविध विà¤à¤¾à¤—ांतील करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚चे मिळून à¤à¤• पथक महाडकडे रवाना केले. रायगड जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² महाड आणि पोलादपूर येथे पà¥à¤°à¤ªà¤°à¤¿à¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤®à¥à¤³à¥‡ निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ नैसरà¥à¤—िक आपतà¥à¤¤à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ मदतकारà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी ठाणे महानगरपालिकेचà¥à¤¯à¤¾ वतीने आरोगà¥à¤¯, घनकचरा, पाणी विà¤à¤¾à¤—ाचे १०० पेकà¥à¤·à¤¾ जासà¥à¤¤ अधिकारी आणि करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€ आज रवाना केले. राजà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ मà¥à¤–à¥à¤¯à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ उदà¥à¤§à¤µ ठाकरे, ठाणे जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पालकमंतà¥à¤°à¥€ à¤à¤•नाथ शिंदे यांनी दिलेलà¥à¤¯à¤¾ सूचनेनà¥à¤¸à¤¾à¤° ठाणे महानगरपालिकेची विविध पथके महाडला रवाना होत आहेत. या विविध पथकातंरà¥à¤—त आरोगà¥à¤¯ पथक पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणार असून या पथकामधà¥à¤¯à¥‡ कोविड, साथ रोग आणि ताप सरà¥à¤µà¥‡à¤•à¥à¤·à¤£à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सà¥à¤µà¤¤à¤‚तà¥à¤° वैदà¥à¤¯à¤•ीय पथके पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. या पथकांसोबत १० हजार रॅपीड अà¤à¤Ÿà¥€à¤œà¤¨ टेसà¥à¤Ÿà¥€à¤‚ग कीटसà¥, मलेरिया, डेंगà¥à¤¯à¥‚, लेपà¥à¤Ÿà¥‹à¤¸à¥à¤ªà¤¾à¤¯à¤°à¥‹à¤¸à¥€à¤¸ टेसà¥à¤Ÿà¥€à¤‚ग कीटसà¥, तीन डॅाकà¥à¤Ÿà¤°à¥à¤¸, नरà¥à¤¸à¥‡à¤¸, वॅारà¥à¤¡à¤¬à¥…ाय आणि मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ औषध साठा पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला. साफसफाई, फवारणीसाठी सफाई करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€, सà¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¤¾ निरीकà¥à¤·à¤•, फायलेरिया करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€ तसेच तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¸à¥‹à¤¬à¤¤ २४ पंप, ४ सà¥à¤ªà¥à¤°à¥‡à¤ˆà¤‚ग मशीन, ४ फॅागिंग मशीन, सोडियम हायपोकà¥à¤²à¤¾à¤°à¤¾à¤ˆà¤¡ व फवारणीसाठी लागणारे सरà¥à¤µ रसायणे आदीसह सà¥à¤¸à¤œà¥à¤œ ९० करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚चे पथक पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. तिथे असलेलà¥à¤¯à¤¾ नागरिकांचà¥à¤¯à¤¾ पिणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी १० हजार लिटरà¥à¤¸ पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ à¤à¤• टॅंकर आणि सà¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¥‡à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ केलेलà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ १० हजार लिटरà¥à¤¸ कà¥à¤·à¤®à¤¤à¥‡à¤šà¤¾ à¤à¤• टॅंकर असे à¤à¤•ूण दोन टà¤à¤•र पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. तसेच पिणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बाटलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दोन टà¥à¤°à¤•, रेशनिंग, किटसà¥, ५ हजार सतरंजीही पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. मृत जनावरांचे पंचनामे करून तà¥à¤¯à¤¾à¤‚ची तातडीने विलà¥à¤¹à¥‡à¤µà¤¾à¤Ÿ लावता यावी यासाठी महापालिकेचà¥à¤¯à¤¾ पशू वैदà¥à¤¯à¤•ीय अधिकारी आणि तà¥à¤¯à¤¾à¤‚ची टीमही रवाना होत असून या सरà¥à¤µ पथकांसोबत महापालिकेचà¥à¤¯à¤¾ ८ ते ९ मिनी बसेस, दोन डंपर, २ टà¥à¤°à¤•, ४ जीप आणि इतर साहितà¥à¤¯ पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
कà¥à¤°à¤¾à¤‡à¤®
मनोरंजन
सà¥à¤ªà¥‹à¤°à¥à¤Ÿ
कृषी
रोजगार
लाईफसà¥à¤Ÿà¤¾à¤ˆà¤²
सिनेमा
आरोगà¥à¤¯