• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड

पुणे जिल्हा बँकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. शेतकरी कृती समितीचे...



पुणे जिल्हा बँकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी अर्ज मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग मतदारसंघातून अर्ज केला होता. विशेष म्हणजे यंदा प्रथमच पवार यांना जिल्हा बॅंकेत बिनविरोध संधी मिळाली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासह पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद आणि राज्याचे अर्थमंत्री हे प्रमुख पद अजित पवारांकडे आहेत.राज्यातील महत्त्वाच्या बॅंकांवर महाविकास आघाडीचे नेते अध्यक्ष निवडून जात आहेत, म्हणून बँकांवरही महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसत आहे.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान