• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


मोठी बातमी ! राज्यात पुन्हा बैलगाडी शर्यतीला सशर्त सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

२०१७ साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. त्यांनतर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य...२०१७ साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. त्यांनतर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे.तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होणार आहे.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान