शेअरच्या प्रेमात पडणे म्हणजे लग्नानंतर अजुन चांगले स्थळ येतात आणि अजुन थोडे दिवस कां नाही थांबलो याच्यावर विचार करण्याशिवाय कांहीच पर्याय नसतो. ’’जो खाये वो भी पछताये जो ना खावे वो भी’’ हीच सध्या वस्तुस्थिती शेअर प्रमाची पण काही वर्ष झाली की हे प्रेम वाढत वाढतच जाते. तसच असत शेअर बाजार लाँग टर्म गुंतवणुक नेहमीच फायद्याची ठरेल. मी नेहमी म्हणत असते तुम्हाला २ मुले आहेत तर त्या मुलांना संगोपन करण्यात तुम्ही जितकी गुंतवणुक करता त्यातील ५०³ गुंतवणूक तुम्ही तुमच्या तिसNया मुलाचे संगोपनाला खर्च येईल, असे समजुन शेअर बाजारात गुंतवा हा तिसरा मुलगा म्हणजे शेअर बाजार तुमच्या म्हातारपणाची काठी बनेल. आणि प्रत्येक वेलनटाईल ला तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्ती ला हवा तसा गिफ्ट देऊ शकला. वेलनटाईन डेला गिफ्ट घेतली जातात तेव्हा ’’अर्चिस’’ सारख्या शेअरवर आणि मोबाईल, गारमेंटस जेम्स अॅण्ड ज्वेलरी जे स्टॉक विकत घ्या विंâवा हेच शेअर वेलनटाईन म्हणुन गिफ्ट द्या. आठवड्याची सुरवात चांगली तर झाली सगळ्याच स्टॉक मध्ये थोडी थोडी खरेदीचा मुड दिसलाय. तिमाही निकाल जवळपास संपत आलेत. बँकींगसाठी ठिक ठिक तर ऑटोसाठी चांगला राहील. नविन तसे कांही इव्हेंटस अजुन बाकी नाहीत. ग्लोबल मार्वेâटवर आता बाजाराच्या हालचाली सुरु राहतील. - शितल बाखरे
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य