पानिपत:कृती सेनन साकारणार पार्वती बाईंची भूमिका

बॉलिवूड डेस्क : 'पानिपत'च्या ट्रेलरला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. 5 ला रिलीज झालेल्या ट्रेलरला एका दिवसातच 22 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पहिले आहे. चित्रपट अर्जुन कपूर आणि संजय दत्त यांच्यासोबत कृती सेननदेखील मुख्य भूमिका साकारत आहे. ती...बॉलिवूड डेस्क : 'पानिपत'च्या ट्रेलरला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. 5 ला रिलीज झालेल्या ट्रेलरला एका दिवसातच 22 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पहिले आहे. चित्रपट अर्जुन कपूर आणि संजय दत्त यांच्यासोबत कृती सेननदेखील मुख्य भूमिका साकारत आहे. ती या चित्रपटात पार्वती बाईंची भूमिका करणार आहे.

हवामान