केंदà¥à¤° सरकारचà¥à¤¯à¤¾ तीन नवीन कृषी कायदà¥à¤¯à¤¾à¤µà¤¿à¤°à¥‹à¤§à¤¾à¤¤ गेलà¥à¤¯à¤¾ सात महिनà¥à¤¯à¤¾à¤‚हून जासà¥à¤¤ काळ दिलà¥à¤²à¥€à¤¤ शेतकरी आंदोलन सà¥à¤°à¥ आहे. आता केंदà¥à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ या कायदà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ राजà¥à¤¯ सरकारने सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ करà¥à¤¨ नवीन कृषी विधेयक सà¤à¤¾à¤—ृहाचà¥à¤¯à¤¾ पटलावर ठेवलं आहे.
राजà¥à¤¯ सरकारचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सà¥à¤°à¥ आहे. या अधिवेशनात राजà¥à¤¯ सरकारचा नवा कृषी कायदा मंजà¥à¤° वà¥à¤¹à¤¾à¤µà¤¾ असं महाविकास आघाडीतील पकà¥à¤·à¤¾à¤‚ची विशेषत: काà¤à¤—à¥à¤°à¥‡à¤¸à¤šà¥€ इचà¥à¤›à¤¾ होती. आता हा कायदा सà¤à¤¾à¤—ृहाचà¥à¤¯à¤¾ पटलावर मांडणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे. तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° आता सरà¥à¤µ कà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤°à¤¾à¤¤à¥‚न अà¤à¤¿à¤ªà¥à¤°à¤¾à¤¯ मागवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहेत. जीवनावशà¥à¤¯à¤• वसà¥à¤¤à¥‚ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ अधिनियम २०२१, शेतकरी (सकà¥à¤·à¤®à¥€à¤•रण व संरकà¥à¤·à¤£ आशà¥à¤µà¤¾à¤¸à¤¿à¤¤ किंमत आणि शेतीसेवा विषयक करार) महाराषà¥à¤Ÿà¥à¤° सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ विधेयक २०२१ आणि शेतकरी उतà¥à¤ªà¤¾à¤¦à¤¨ वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤° आणि वà¥à¤¯à¤µà¤¹à¤¾à¤° (पà¥à¤°à¥‹à¤¤à¥à¤¸à¤¾à¤¹à¤¨ आणि सà¥à¤µà¤¿à¤§à¤¾) अधिनियम, २०२० असं या तीन विधेयकांची नावं आहेत. केंदà¥à¤° सरकारचà¥à¤¯à¤¾ कृषी कायदà¥à¤¯à¤¾à¤¤ आपण सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ करणार आहोत, तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ अà¤à¤¿à¤ªà¥à¤°à¤¾à¤¯ घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आपण दोन महिनà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ कालावधी देत आहोत असं महसूल मंतà¥à¤°à¥€ बाळासाहेब थोरात मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡. à¤à¤• आतà¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ तर आपण संवेदना पà¥à¤°à¤—ट करतो पण दिलà¥à¤²à¥€à¤¤à¥€à¤² आंदोलनात आतापरà¥à¤¯à¤‚त २०० शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚चा मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾à¤¯ असं ना. छगन à¤à¥à¤œà¤¬à¤³ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡. उपमà¥à¤–à¥à¤¯à¤®à¤‚तà¥à¤°à¥€ अजित पवार मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ की, "केंदà¥à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ कृषी कायदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ सà¥à¤ªà¥à¤°à¥€à¤® कोरà¥à¤Ÿà¤¾à¤¨à¥‡ तातà¥à¤ªà¥à¤°à¤¤à¥€ सà¥à¤¥à¤—िती दिली आहे. आता राजà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² हे तीन विधेयक आपण चरà¥à¤šà¥‡à¤•रता खà¥à¤²à¥€ ठेवली आहेत. शेतकरी आणि शेतकरी संघटना यांची काही à¤à¥‚मिका असू शकेल, तà¥à¤¯à¤¾à¤‚नी ती मांडणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आपण वेळ दिला आहे." केंदà¥à¤° सरकारचà¥à¤¯à¤¾ कृषी कायदà¥à¤¯à¤¾à¤¤ शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚ना संरकà¥à¤·à¤£ नाही, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ हा कायदा शेतकरीविरोधी असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ सांगत देशà¤à¤°à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ आंदोलन à¤à¤¾à¤²à¥€. बिगर à¤à¤¾à¤œà¤ª राजà¥à¤¯à¤¾à¤¤ हा कायदा लागू करणार नाही अशी à¤à¥‚मिका अनेक राजà¥à¤¯à¤¾à¤‚नी घेतली. महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¤ ही महाविकास आघाडी सरकारने या कायदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ विरोध केला. आता या कायदà¥à¤¯à¤¾à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ करà¥à¤¨ राजà¥à¤¯ सरकार नवीन कायदा आणणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तयारीत आहे. विधी व नà¥à¤¯à¤¾à¤¯ विà¤à¤¾à¤—ाने हा मसूदा बनवला आहे. कॉनà¥à¤Ÿà¥à¤°à¥…कà¥à¤Ÿ फारà¥à¤®à¤¿à¤‚ग, शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚ची फसवणूक à¤à¤¾à¤²à¥€ तर काय शिकà¥à¤·à¤¾ असणार आणि तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤‚बंधी विविध तरतूदी काय असतील ते या विधेयकात मांडणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
कà¥à¤°à¤¾à¤‡à¤®
मनोरंजन
सà¥à¤ªà¥‹à¤°à¥à¤Ÿ
कृषी
रोजगार
लाईफसà¥à¤Ÿà¤¾à¤ˆà¤²
सिनेमा
आरोगà¥à¤¯