दोन यूजर मधील संभाषण सुरक्षित राहावं म्हणून व्हाट्सअँप एक नवीन फिचर आणत आहे
व्हॉट्सऍप सध्या एका भन्नाट फिचरवर काम करतंय. दोन यूजर मधील संभाषण सुरक्षित राहावं म्हणून व्हाट्सअँप एक नवीन फिचर आणत आहे. त्यामुळे एखाद्या युजरशी तुम्ही बोलत असताना त्याने स्क्रिनशॉट घेतल्यास आता तुम्हाला नोटीफिकेशन येणार आहे.चॅटिंग करण-या दोन युजरपैकी एका युजरनं चॅटचा स्क्रीनशॉट घेतला तर व्हॉट्सऍप समोरच्या व्यक्तीला याबाबत नोटिफिकेशन जाणार आहे. समोरच्या व्यक्तीनं चॅटचा स्क्रीनशॉट घेतला तर यापुढे तीन ब्लू टिक दिसतील.त्यामुळे व्हॉट्सअॅप आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि नवनवीन फीचर्स अॅड करत असतो.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य