• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


राज्यात रात्रीची संचारबंदी लागू ; राज्यसरकारकडून 'हे'असणार नवे निर्बंध


१० जानेवारीपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू




राज्यात नवीन वर्षात वाढत असताना कोरोनाचा विळखा घट्टच होत चालला असताना राज्य सरकार कडून काही निर्बंध आता घालण्यात आले आहे. १० जानेवारीपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये इ.साठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. हे असणार निर्बंध:- १. रात्री ११ ते सकाळी ५ कर्फ्यू २.मैदानं, उद्यानं पर्यटन स्थळ बंद ३. शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ४.थिएटर ५० टक्के क्षमतेनं सुरु राहणार ५.सलून आणि खासगी कार्यलय ५० टक्के क्षमतेनं सुरु ६.पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसनं वाहतूक करण्यास मुभा ७.हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान