• 4 June 2023 (Sunday)
  • |
  • |


नोकरी ! भारतीय रेल्वेकडून महाभरती; नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी संधी


भारतीय रेल्वेकडून तब्बल २४२२ पदांवर अप्रेंटिस भरती
भारतीय रेल्वेकडून सर्वात मोठी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरीचा शोधात असणारे भारतीय रेल्वेकडून तब्बल २४२२ पदांवर अप्रेंटिस भरती करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे विभागात फिटर, वेल्डर, टर्नर, कारपेंटर, पेंटर, टेलर, मॅकेनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, प्रोग्रामिंग अँड सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट सोबतच इतरही ट्रेड्ससाठी नोकरीची संधी असेल. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२२ आहे. थेट निवड होणार आहे. www.rrccr.com या संकेतस्थळावरुन नोकरीसाठीचा अर्ज करु शकता. पात्रता उमेदवार ५० मार्कसह १० उत्तीर्ण हवा. ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट जे NCVT अथवा SCVT मान्यताप्राप्त असावे. अर्जदारांची निवड मुंबई, क्लस्टर भुसावळ, पुणे, नागपुर आणि सोलापुरमधील विविध युनिट्सवर केली जाईल. किमान वयोमर्यादा १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षे इतकी आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान