• 4 June 2023 (Sunday)
  • |
  • |


अक्षय कुमार घेणार या चित्रपटासाठी १३५ कोटी मानधन


‘सिंड्रेला’ या चित्रपटासाठी १३५ कोटी एवढे मानधन अक्षय कुमारने घेतले
आपल्यापैकी काही लोकांना खूप आवड असते कि, आपला आवडता अभिनेता काय करतो,काय खातो, कोणते कपडे घालतात, पगार किती आहे अशी उत्सुकता असते. त्यासाठी खास माहिती काही अभिनेते कोटीमध्ये मानधन घेतात, तर काही स्टार्स चित्रपटाच्या नफ्यातील हिस्सा घेतात. मानधन घेण्याबाबत पहिला क्रमांक अक्षय कुमारचा येतो. ‘सिंड्रेला’ या चित्रपटासाठी १३५ कोटी एवढे मानधन अक्षय कुमारने घेतले आहे. त्याच्यानंतर सलमान खानचा दुसरा क्रमांक आहे. २०१७ मध्ये आलेल्या ‘टायगर जिंदा है’ सर्वाधिक मानधन त्यानी घेतले होते.मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचा सर्वात महागड्या स्टार्सच्या पंक्तीत पुढचा क्रमांक आहे. रिपोर्टनुसार, आमिर खान चित्रपटाचे मानधन म्हणून चित्रपटांच्या नफ्यात वाटा घेतो. चित्रपटाच्या कमाईपैकी ७५ टक्के नफा अमीर खान घेतो. त्याचबरोबर अभिनेता शाहरुख खान ही चित्रपटासाठी मानधन म्हणून नफ्यातील हिस्सा घेतो.६०% नफा शाहरुख खान नफा घेतो.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान