• 4 June 2023 (Sunday)
  • |
  • |


भाजपवाले खवळले ! नार्वेकरांनी केली नितेश राणेवर खोचक टीका


अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर हा नितेश राणे यांना मोठा धक्का
काही दिवसापासून चर्चेत असलेले संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाचाही दिलासा नाही. त्यांना दहा दिवसांत न्यायालयासमोर हजर व्हावे आणि नियमित जामीन घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने संगितले. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, हा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मानला जात आहे. आता कनिष्ठ कोर्टात नितेश राणेंना जामीन मिळतो का ? हे बघण्यासारखे आहे. दरम्यान मिलिंद नार्वेकर यांनी या सगळ्या याच्यावर एक विनोदी विखारी टीका केली आहे. नितेश राणे यांचे वडील राणे ज्या खात्याचे मंत्री आहे त्या खात्याच्या नावावर एक ट्विट करून टिका केली. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, लघु सुक्ष्म दिलासा!. नार्वेकरांच्या या ट्विटरवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यावर आता मोठा वाद होण्याचे शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान