• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


आज 'जागतिक मलेरिया दिवस बघा कसे करावे त्यावर उपचार आणि नियंत्रण


आज 'जागतिक मलेरिया दिवस बघा कसे करावे त्यावर उपचार आणि नियंत्रण




आज सगळ्या जगात 'जागतिक मलेरिया दिवस २०२२' पाळला जातो. डासां आजही जगात पाहिजे तेवढं गांभीर्याने घेतले जात नाही व डासांमुळे पसरणाऱ्या या आजाराबाबत अजूनही लोकांमध्ये जागृतीचा अभाव आहे. डास चावण्याला आजही आपण हलक्यात घेतो, परंतु मलेरियाचे काही प्रकार जीवघेणे ठरू शकतात. यासाठी 'जागतिक हिवताप दिना'च्या निमित्ताने लोकांमध्ये मलेरियाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक कार्यक्रम, मोहिमा राबवल्या जातात. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक खास थीम ठेवली जाते. या वर्षीच्या मलेरिया दिनाची थीम 'मलेरिया रोगाचा भार कमी करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी नवकल्पना वापरणे' ही आहे.मलेरिया हा अॅनोफिलीस डास चावल्यामुळे होतो. मलेरियाच्या सुरुवातीलाच डॉक्टरांकडे गेल्यास काही दिवसांत ती व्यक्ती निरोगी होऊ शकते. त्यावर अॅलोपॅथी तसेच आयुर्वेदाद्वारे उपचार केले जातात, जे मलेरियाच्या रुग्णांना जलद बरे होण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान