• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


याचं पण उरकलं ! तेजस्वी आणि करण कुंद्राचे फोटो व्हायरल


चाहते म्हणता लपून लग्न का केले?
बिग बॉस १५ पासून प्रसिद्ध झालेले जोडपे म्हणजे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचं प्रेम बिग बॉस मध्ये बहरून आले. अंतिम सामन्यापर्यंत हे दोघे सोबत होते मात्र तेजस्वी प्रकाश विजेता बनली. त्यानंतर ते बाहेर आल्यानंतर त्यांचं प्रेम आणखीच बहरून गेले. यांच्या चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी कमालीची उत्सुकता असते. नुकताच त्या दोंघांचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्या मध्ये तेजस्वी ही हिरव्या साडीत मंगळसूत्र आणि कुंकू लावून दिसली.त्यामुळे चाहत्यांच्या भावळ्या उचवल्या. अनेक चाहत्यांनी त्यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारले. माध्यमांना सुद्धा अद्याप या बाबतीत काही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी लग्न गुपचूप लग्न केलं असं चाहते म्हणता आहेत.


महत्वाच्या बातम्याहवामान