२०० झेलाचा नवा विक्रम
भारताचे माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, चेन्नई सुपर किंग्ज आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स या संघासाठी टी-२० सामने खेळले आहेत. भारतीय संघाचं नेतृत्व करत असताना धोनीनं चमकदार कामगिरी करत अनेक विश्वविक्रम केले आहेत. त्याचे टीम इंडियाचा यशासाठी धोनीचे खूप मोठे योगदान आहे. धोनीने चैनईला चारवेळा ट्रॉफी जिंकुन दिली आहे. यावर्षी धोनीने नवा विक्रम मोडला आहे. टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये २०० झेल पकडणारा धोनी हा पहिला खेळाडू बनला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये रविवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्या दरम्यान हा विक्रम मोडला आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य