१० जूनला चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤—ृहात पà¥à¤°à¤¦à¤°à¥à¤¶à¤¿à¤¤ होणार
‘माणूस जेवà¥à¤¹à¤¾ जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ येतो, तेवà¥à¤¹à¤¾ तो रडत येतो आणि सारं जग आनंदी होतं. पण जेवà¥à¤¹à¤¾ तो जातो, तेवà¥à¤¹à¤¾ तो शांत होतो आणि सारं जग रडतं. हीच जगरहाटी आहे. थोडकà¥à¤¯à¤¾à¤¤ काय तर... ‘जगू आनंदे आणि निघू आनंदे! हा संदेश लोकांपरà¥à¤¯à¤‚त पोहचविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी ‘फनरल’ हा मराठी चितà¥à¤°à¤ªà¤Ÿ येतà¥à¤¯à¤¾ १० जूनला पà¥à¤°à¥‡à¤•à¥à¤·à¤•ांचà¥à¤¯à¤¾ à¤à¥‡à¤Ÿà¥€à¤¸à¤¾à¤ ी सजà¥à¤œ à¤à¤¾à¤²à¤¾à¤¯. सरà¥à¤µà¥‹à¤¤à¥à¤•ृषà¥à¤Ÿ सिनेमापासून ते सरà¥à¤µà¥‹à¤¤à¥à¤•ृषà¥à¤Ÿ संगीतापरà¥à¤¯à¤‚त पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• सनà¥à¤®à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤°, विविध राषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯,आंतरराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ पातळीवर या चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤¨à¥‡ आपला à¤à¥‡à¤‚डा अà¤à¤¿à¤®à¤¾à¤¨à¤¾à¤¨à¥‡ फडकवून आपलà¥à¤¯à¤¾ शिरपेचात मानाचा तà¥à¤°à¤¾ रोवला आहे. योगà¥à¤¯ कलाकारांचà¥à¤¯à¤¾ निवडीसाठी या चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤¨à¥‡ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• ठिकाणी पैकीचà¥à¤¯à¤¾ पैकी गà¥à¤£ मिळवले आहेत. निरà¥à¤®à¤¾à¤¤à¥‡ व लेखक रमेश दिघे व दिगà¥à¤¦à¤°à¥à¤¶à¤• विवेक दà¥à¤¬à¥‡ या जोडीने सिनेसृषà¥à¤Ÿà¥€à¤šà¥€ कोणतीही पारà¥à¤¶à¥à¤µà¤à¥‚मी नसताना à¤à¤• छान सामाजिक कथा ‘फनरल’ चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤µà¤°à¥‚पात मांडली व तà¥à¤¯à¤¾à¤š चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¤‚ आज कौतà¥à¤• होताना दिसतंय. आरोह वेलणकर, संà¤à¤¾à¤œà¥€ à¤à¤—त, पà¥à¤°à¥‡à¤®à¤¾ साखरदांडे, विजय केंकरे यांसारखे दरà¥à¤œà¥‡à¤¦à¤¾à¤° कलाकार या चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤¤ आहेत. काही ठिकाणी हसवत आणि काही ठिकाणी à¤à¤¾à¤µà¤¨à¤¿à¤• करत हा चितà¥à¤°à¤ªà¤Ÿ पà¥à¤°à¥‡à¤•à¥à¤·à¤•ांना खिळवून ठेवतो अशा पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ फेसà¥à¤Ÿà¤¿à¤µà¤²à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ हा चितà¥à¤°à¤ªà¤Ÿ पाहिलेलà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¥‡à¤•à¥à¤·à¤•ांनी दिलà¥à¤¯à¤¾ आहेत. ‘जगू आनंदे निघू आनंदे’ या संकलà¥à¤ªà¤¨à¥‡à¤µà¤° आधारित असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ ‘फनरल’चà¥à¤¯à¤¾ टीमने पवितà¥à¤°à¤¸à¥à¤¥à¤³à¥€ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ चकà¥à¤• सà¥à¤®à¤¶à¤¾à¤¨à¤à¥‚मीत या चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पोसà¥à¤Ÿà¤°à¤šà¥‡ अनावरण केले. ‘मृतà¥à¤¯à¥ हा अशà¥à¤ नसून अमूलà¥à¤¯ आहे’, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• जाणाऱà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤²à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ शेवटचा सनà¥à¤®à¤¾à¤¨ ही यथायोगà¥à¤¯ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ मिळायला हवा या विचाराने काम करणारे ताडदेव पोलीस ठाणà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² हेड कॉनà¥à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤¬à¤² शà¥à¤°à¥€.जà¥à¤žà¤¾à¤¨à¤¦à¥‡à¤µ वारे यांचà¥à¤¯à¤¾ हसà¥à¤¤à¥‡ ‘फनरल’ चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पोसà¥à¤Ÿà¤°à¤šà¥‡ अनावरण करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. महाराषà¥à¤Ÿà¥à¤° पोलिसांचà¥à¤¯à¤¾ वतीने शà¥à¤°à¥€. वारेंनी आजपरà¥à¤¯à¤‚त चाळीस हजारांहून अधिक बेवारस मृतांचे अंतिम संसà¥à¤•ार केले आहेत. या सोहळà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर आता फनरल सिनेमाचà¥à¤¯à¤¾ टीमने चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¥€ जोरदार पà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§à¥€ सà¥à¤°à¥‚ केली आहे. à¤à¤•ंदरीत पाहता हा चितà¥à¤°à¤ªà¤Ÿ केवळ पà¥à¤°à¥‡à¤•à¥à¤·à¤•ांना सिनेमागृहापरà¥à¤¯à¤‚त खेचून आणणार नाही तर तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मनात कायमच घर करेल यात शंका नाही. आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤•डे बघणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ अगदी वेगळा विचार घेऊन ‘बीफोर आफà¥à¤Ÿà¤° à¤à¤‚टरटेंनà¥à¤®à¥‡à¤‚ट’ पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¥à¤¤ फनरल चितà¥à¤°à¤ªà¤Ÿ १० जूनला चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤—ृहांत येत आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
कà¥à¤°à¤¾à¤‡à¤®
मनोरंजन
सà¥à¤ªà¥‹à¤°à¥à¤Ÿ
कृषी
रोजगार
लाईफसà¥à¤Ÿà¤¾à¤ˆà¤²
सिनेमा
आरोगà¥à¤¯