पाचवà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤°à¥‚न अदानी आता सातवà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤° घसरले
काही दिवसांपूरà¥à¤µà¥€ जगात टॉप-१० शà¥à¤°à¥€à¤®à¤‚त यादी मधà¥à¤¯à¥‡ दोन à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ होते मातà¥à¤° आज à¤à¤• मोठी बातमी समोर येत आहे. यावरà¥à¤·à¥€ कमाईचà¥à¤¯à¤¾ बाबतीत जगातील अवà¥à¤µà¤² शà¥à¤°à¥€à¤®à¤‚तांना मागे टाकणारे à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ उदà¥à¤¯à¥‹à¤—पती गौतम अदानी यांना à¤à¤•ापाठोपाठà¤à¤• मोठे धकà¥à¤•े बसत आहे. मागील काळापासून कंपनीचà¥à¤¯à¤¾ शेअरà¥à¤¸à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ गà¥à¤‚तलेलà¥à¤¯à¤¾ लोअर सरà¥à¤•िटमà¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ मालमतà¥à¤¤à¤¾ कमी à¤à¤¾à¤²à¥€ आहे. याचा परिणाम असा à¤à¤¾à¤²à¤¾ की, टॉप-१० अबà¥à¤œà¤¾à¤§à¥€à¤¶à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ यादीत दीरà¥à¤˜à¤•ाळ पाचवà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤° राहिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर अदानी आता सातवà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤° घसरले आहेत. याशिवाय तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ दोन कंपनà¥à¤¯à¤¾à¤‚चे मारà¥à¤•ेट कॅपही खराब à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. आशियातील सरà¥à¤µà¤¾à¤¤ शà¥à¤°à¥€à¤®à¤‚त आणि दीरà¥à¤˜à¤•ाळ टॉप-१० शà¥à¤°à¥€à¤®à¤‚तांचà¥à¤¯à¤¾ यादीत पाचवà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤° वरà¥à¤šà¤¸à¥à¤µ गाजवणारे गौतम अदानी बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ सहावà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤° घसरले होते, तर शà¥à¤•à¥à¤°à¤µà¤¾à¤°à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ नेटवरà¥à¤¥à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ मोठà¥à¤¯à¤¾ घसरणीमà¥à¤³à¥‡ ते आता या कà¥à¤°à¤®à¤¾à¤‚कावर आहेत. ते या यादीत सातवà¥à¤¯à¤¾ कà¥à¤°à¤®à¤¾à¤‚कावर घसरले आहेत. अबà¥à¤œà¤¾à¤§à¥€à¤¶ निरà¥à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤‚कानà¥à¤¸à¤¾à¤°, गेलà¥à¤¯à¤¾ २४ तासांत तà¥à¤¯à¤¾à¤‚ची à¤à¤•ूण संपतà¥à¤¤à¥€ $५.८४ अबà¥à¤œ डॉलरने कमी होऊन $१०२ अबà¥à¤œ à¤à¤¾à¤²à¥€ आहे. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ जागी लॅरी पेज आता सहावà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤° पोहोचले आहेत.गौतम अदानी आणि रिलायनà¥à¤¸ इंडसà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤œà¤šà¥‡ चेअरमन मà¥à¤•ेश अंबानी बऱà¥à¤¯à¤¾à¤š काळापासून टॉप-१० चà¥à¤¯à¤¾ यादीत आपले सà¥à¤¥à¤¾à¤¨ घटà¥à¤Ÿ करà¥à¤¨ होते. मातà¥à¤° शà¥à¤•à¥à¤°à¤µà¤¾à¤°à¥€ घसरणीमà¥à¤³à¥‡ मà¥à¤•ेश अंबानी आता या यादीतून बाहेर पडले आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ संपतà¥à¤¤à¥€à¤¤ $१.८ॠबिलियनची घट à¤à¤¾à¤²à¥€ आहे आणि या घसरणीमà¥à¤³à¥‡ अंबानींची à¤à¤•ूण संपतà¥à¤¤à¥€ $८à¥.ॠबिलियनवर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
कà¥à¤°à¤¾à¤‡à¤®
मनोरंजन
सà¥à¤ªà¥‹à¤°à¥à¤Ÿ
कृषी
रोजगार
लाईफसà¥à¤Ÿà¤¾à¤ˆà¤²
सिनेमा
आरोगà¥à¤¯