५ ऑगसà¥à¤Ÿà¤²à¤¾ होणार पà¥à¤°à¤¦à¤°à¥à¤¶à¤¿à¤¤
अमेय विनोद खोपकर à¤à¤‚टरटेनमेंट आणि सà¥à¤•ायलिंक à¤à¤‚टरटेनमेंट पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¥à¤¤ 'दे धकà¥à¤•ा २' चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¥‡ संगीत आणि टà¥à¤°à¥‡à¤²à¤°à¤šà¥‡ अनावरण शानदार सोहळà¥à¤¯à¤¾à¤¤ संपनà¥à¤¨ à¤à¤¾à¤²à¥‡ . काही चितà¥à¤°à¤ªà¤Ÿ केवळ बॉकà¥à¤¸ ऑफिसवर आपली छाप सोडत नाहीत तर चाहतà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मनावरही छाप पाडणà¥à¤¯à¤¾à¤¤ यशसà¥à¤µà¥€ होतात असाच à¤à¤• चितà¥à¤°à¤ªà¤Ÿ ‘दे धकà¥à¤•ा’. या चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤²à¤¾ चाहतà¥à¤¯à¤¾à¤‚कडून à¤à¤°à¤à¤°à¥‚न पà¥à¤°à¥‡à¤® मिळाले आणि आता या चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¤¾ सिकà¥à¤µà¥‡à¤² "दे धकà¥à¤•ा २ " ५ ऑगसà¥à¤Ÿà¤²à¤¾ पà¥à¤°à¤¦à¤°à¥à¤¶à¤¿à¤¤ होत आहे. नà¥à¤•ताच या चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¤¾ टीà¤à¤° सोशल मीडिया वर रिलीज à¤à¤¾à¤²à¤¾ आणि तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ रसिक पà¥à¤°à¥‡à¤•à¥à¤·à¤•ांनी पà¥à¤°à¤šà¤‚ड पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¤¾à¤¦ दिला, अलà¥à¤ªà¤¾à¤µà¤§à¥€à¤¤ २ मिलियन हà¥à¤¨ अधिक वà¥à¤¯à¥à¤œ टिà¤à¤° ला मिळाले . सà¥à¤ªà¤°à¤¹à¤¿à¤Ÿ 'दे धकà¥à¤•ा ' २००८ साली पà¥à¤°à¤¦à¤°à¥à¤¶à¤¿à¤¤ à¤à¤¾à¤²à¤¾ होता. अतà¥à¤² काळे आणि सà¥à¤¦à¥‡à¤¶ मांजरेकर यांनी या चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¥‡ दिगà¥à¤¦à¤°à¥à¤¶à¤¿à¤¨ केले होते. मकरंद अनासपà¥à¤°à¥‡, सिदà¥à¤§à¤¾à¤°à¥à¤¥ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, संजय खापरे आणि सकà¥à¤·à¤® कà¥à¤²à¤•रà¥à¤£à¥€ यांचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¥à¤– à¤à¥‚मिका असलेला हा चितà¥à¤°à¤ªà¤Ÿ महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² à¤à¤•ा खेडेगावातील à¤à¤•ा वेडà¥à¤¯à¤¾ कà¥à¤Ÿà¥à¤‚बाचà¥à¤¯à¤¾ ऑटो-रिकà¥à¤·à¤¾à¤®à¤§à¥€à¤² पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸à¤¾à¤µà¤¿à¤·à¤¯à¥€ होता. आता दे धकà¥à¤•ा २ मधà¥à¤¯à¥‡ ऑटो-रिकà¥à¤·à¤¾à¤šà¥€ जागा कार ने घेतली आहे आणि चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¥‡ कथानक लंडनमधà¥à¤¯à¥‡ घडते. या चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¥à¤– à¤à¥‚मिकेत मकरंद अनासपà¥à¤°à¥‡, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिदà¥à¤§à¤¾à¤°à¥à¤¥ जाधव, सकà¥à¤·à¤® कà¥à¤²à¤•रà¥à¤£à¥€ , संजय खापरे तसेच सह कलाकार गौरी इंगवले, पà¥à¤°à¤µà¥€à¤£ तरडे, विदà¥à¤¯à¤¾à¤§à¤° जोशी आणि आनंद इंगळे हे आहेत . दे धकà¥à¤•ा 2 चे दिगà¥à¤¦à¤°à¥à¤¶à¤¨ महेश मांजरेकर आणि सà¥à¤¦à¥‡à¤¶ मांजरेकर यांनी केले आहे. महेश मांजरेकर यांनी कथा आणि पटकथा लिहिली आहे , संवाद लेखन गणेश मतकरी यांनी केले आहे. करण रावत हे सिनेमॅटोगà¥à¤°à¤¾à¤«à¤° आहेत तसेच चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤šà¥‡ à¤à¤¡à¤¿à¤Ÿà¤¿à¤‚ग सतीश पडवळ आणि नीलेश गावंड यांनी केले आहे. दे धकà¥à¤•ा २ मधील गाणी संगीतकार हितेश मोडक यांनी संगीतबदà¥à¤§ केली आहेत तर गीतकार मंदार चोळकर आणि नेहा शितोळे हे आहेत.आघाडीचे गायक अवधूत गà¥à¤ªà¥à¤¤à¥‡, वैशाली माडे, शमिका à¤à¤¿à¤¡à¥‡, रिया à¤à¤Ÿà¥à¤Ÿà¤¾à¤šà¤¾à¤°à¥à¤¯ या चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤²à¤¾ लाà¤à¤²à¥‡ आहे . सिनेमाचे संगीत 'वà¥à¤¹à¤¿à¤¡à¤¿à¤“ पॅलेस' ने पà¥à¤°à¤¦à¤°à¥à¤¶à¤¿à¤¤ केले आहेत. ' दे धकà¥à¤•ा २ ' चà¥à¤¯à¤¾ संगीत आणि टà¥à¤°à¥‡à¤²à¤° लाà¤à¤šà¤šà¥à¤¯à¤¾ दिमाखदार कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤ अमेय खोपकर यांनी "फिलà¥à¤®à¤¾à¤¸à¥à¤¤à¥à¤° सà¥à¤Ÿà¥à¤¡à¤¿à¤“ज" या तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ नवीन चितà¥à¤°à¤ªà¤Ÿ वितरण कंपनीचà¥à¤¯à¤¾ लोगो चे अनावरण अमोल कागणे आणि पà¥à¤°à¤£à¤¿à¤¤ वायकर यांचà¥à¤¯à¤¾ सह केले . 'दे धकà¥à¤•ा २' ची निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ यतीन जाधव आणि सà¥à¤µà¤¾à¤¤à¥€ खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकà¥à¤®à¤¾à¤° बतà¥à¤¤à¥€à¤¨ आणि तबरेठपटेल यांनी सह निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ केली आहे तसेच असोसिà¤à¤Ÿ निरà¥à¤®à¤¾à¤¤à¥‡ करà¥à¤®à¤¿à¤•ा टंडन आणि विशिषà¥à¤Ÿà¤¾ दà¥à¤¸à¥‡à¤œà¤¾ हे आहेत . 'दे धकà¥à¤•ा २' हा चितà¥à¤°à¤ªà¤Ÿ ५ ऑगसà¥à¤Ÿ २०२२ रोजी पà¥à¤°à¤¦à¤°à¥à¤¶à¤¿à¤¤ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सजà¥à¤œ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे .
महत्वाच्या बातम्या
राजकीय
कà¥à¤°à¤¾à¤‡à¤®
मनोरंजन
सà¥à¤ªà¥‹à¤°à¥à¤Ÿ
कृषी
रोजगार
लाईफसà¥à¤Ÿà¤¾à¤ˆà¤²
सिनेमा
आरोगà¥à¤¯