• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


सर्वोच्च न्यायालयाने धोनीला नोटीस, वाचा सविस्तर


२०१६ साली धोनीने स्वत:ला आम्रपाली ग्रुप पासून वेगळं केले




भारतीय संघाचे माजी कर्णधार एमएस धोनीला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस दिली आहे. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या रिसीवरने धोनीसह १८०० जणांना नोटीस पाठवली होती. ज्यांनी आम्रपाली ग्रुपच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये घर विकत घेतले आहे. धोनी कधीकाळी आम्रपाली ग्रुपच बँड अॅम्बेसडर होता. २०१६ साली धोनीने स्वत:ला आम्रपाली ग्रुप पासून वेगळं केले. त्याने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करुन आपली ४० कोटी रुपये फीस द्यावी, अशी मागणी केली होती. आम्रपाली प्रकरणात ही नोटीस दिली आहे. एवढेच नाही, सर्वोच्च न्यायालयाने आम्रपाली समूह प्रकरणात सुरु झालेल्या मध्यस्थतेच्या प्रक्रियेलाही स्थगिती दिली आहे. मध्यस्थतेचा आदेश दिल्ली हायकोर्टाने धोनीच्या अर्जावरच दिला होता.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान