• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


अभिनेता रणवीर सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल


न्यूड फोटशूट विरोधात तक्रार दाखल
काही दिवसापूर्वी रणवीर सिंग वर चहू बाजूकडून टीका होत आहे. त्याचे कारण म्हणजे त्याचा न्यूड फोटोशूट. त्यामुळे अनेक वादंग सुरू आहे. तर काही लोक ती त्याची मर्जी म्हणत त्याच्या न्यूड फोटोशूटचं समर्थन करत आहेत. यावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत असताना यात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूट विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. मात्र पोलिसांनी यामध्ये अद्याप या FIR दाखल केलेला नाही. मात्र तक्रार दाखल झाल्याने आता हे न्यूड फोटोशूटचं प्रकरण रणवीर सिंगला भोवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरूनच आम समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीही रणवीर सिंगवर सरकून टीका केली होती.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान