मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची सरकार आणि विमा कंपन्यांकडून थट्टा.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
27 June 2024
in छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र, शेत-शिवार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

सरकारनं  मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी 1 रूपयांत विमा जाहीर केला. पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत फरक पडलेला नाही. छत्रपती संभाजीनगरात  अनेक गावांत शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. तसे मेसेजही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले आहेत. शेतीमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती, आणि त्यातही सरकार आणि विमा कंपन्यांनी ही अशी थट्टा लावली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पिकविम्याचे 70 रूपये आलेत. पण त्यासाठी बँकेत बॅलन्स एक हजार रूपये ठेवावे लागत आहेत.

घडलेल्या प्रकराची प्रशासकीय पातळीवरुन कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी बोलताना दिली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्याला 70 ते 80 रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. तसे मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आल्याचं पाहायला मिळालं. शेतमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती यात मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची सरकार आणि विमा कंपन्यांनी थट्टा केलीये, असंच एकंदरीत चित्र दिसतंय.

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीनगरमधील एका शेतकऱ्यानं बोलताना सांगितलं की, “पीकविम्याचे 70 रुपये आले आहेत. पण, खात्यातले पैसे काढण्यासाठी 1000 रुपये बॅलन्स खात्यात ठेवावा लागतो. पीक विमा खात्यात जमा झाल्यानं खात्यातील बॅलन्स 500 रुपये झालं आहे. विम्याचे 70 रुपये काढण्यासाठी अगोदर 500 रुपये टाकावे लागतील, आता हे 500 रुपये आणून कुठून. असाही प्रश्न एका शेतकऱ्यानं उपस्थित केला आहे.

भरत कारभारी तुपे हे वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकरी. त्याची दोन एकर शेती आहे. त्यापैकी एका एकरावर या शेतात त्यांनी मागील वर्षी मका लावली होती. मका पिकाला त्यांना साधारणत: एकरी 30 हजार रुपये खर्च आला. मात्र, त्या पिकांचं नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन कमी झालं. त्यातच भावही कमी मिळाला. त्यांना पिक विकून 14 हजार 400 रुपये आले. म्हणजेच, त्यांना 15 हजार 600 रुपयांचा तोटा झाला. झालेल्या नुकसानाची त्यांनी तक्रारही केली होती. मात्र, विम्याचे 73 रुपये 71 पैसे त्यांच्या खात्यावर पडल्याचा मॅसेज आला. या पैशांचं काय करू? तीन मजली माडी बांधू का? असा प्रश्न त्यांनी थेट सरकला उपस्थित केला आहे.

दरम्यान, पाऊस नसल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच सराकरनं मोठ्या थाटामाटात चिंतेनं ग्रासलेल्या बळीराजासाठी एक रुपयांत विमा जाहीर केला होता. पण, छत्रपती संभाजीनगरातल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आलेले पैसे पाहून. सरकारनं शेतकऱ्यांची थट्टाच केल्याचं दिसतंय.

Previous Post

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी; राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद निलंबित.

Next Post

राज्यातील विधवा महिलांना दिलासा!

Related Posts

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
छत्रपती संभाजीनगर

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

21 April 2025
Next Post
राज्यातील विधवा महिलांना दिलासा!

राज्यातील विधवा महिलांना दिलासा!

असदुद्दीन ओवेसी यांची खासदारकी रद्द करा; नवनीत राणा कडाडल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
कौतुकास्पद! ‘राखी सुरडकर’ ला महाराष्ट्र राज्य बोर्ड परिक्षेत घवघवीत यश; दहावीत मिळवले ९३.४० टक्के गुण

27 May 2024
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

21 April 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

8 April 2025

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134