मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बैठकीत निर्धार

पत्रकारांची सुरक्षा महत्वाची : जिल्हाध्यक्ष अनिल राठोड

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
20 September 2024
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

उमरखेड प्रतिनिधी : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या उमरखेड तालुका कार्यकारिणीची नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी पत्रकारांची सुरक्षा सर्वात महत्वाची असल्याचे सांगितले. पत्रकारांचे न्याय- हक्क अबाधित राहिले पाहिजेत. यासाठीच ही बैठक उमरखेड येथील विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. पत्रकारांना त्यांच्या कामामध्ये स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचा अधिकार असला पाहिजे. पत्रकार हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत कारण ते सत्य शोधण्याचे आणि लोकांना माहिती देण्याचे कार्य करतात याशिवाय सभेत अन्य विषयावर चर्चा करण्यात आली. पत्रकारांना सरकार, व्यापारी संस्था किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या दबावापासून स्वतंत्रपणे काम करता यावे, पत्रकारांना त्यांच्या कामामुळे धमकी, हिंसा किंवा अडचणींचा सामना करावा लागू नये, त्यांची शारीरिक आणि मानसिक सुरक्षा राखणे आवश्यक आहे, पत्रकारांना सार्वजनिक माहिती आणि घटनांबद्दल योग्य ती माहिती मिळवण्याचा आणि ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार असावा, पत्रकारांवर चुकीच्या कारणांमुळे कारवाई होणार नाही याची काळजी घेणे, ते त्यांच्या कामामध्ये कायद्याने संरक्षित असावेत, जर एखाद्या पत्रकारावर आरोप केले गेले असतील, तर त्यांना योग्य न्यायालयीन प्रक्रिया मिळावी आणि त्यांचे हक्क अबाधित राहावेत.

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

पत्रकारांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर हल्ला किंवा चुकीचे आरोप झाले तर त्यांना न्याय मिळवून देणे हे संघटनेचे काम असेल. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी केले. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिदास हीगोंलकर, मैनोदीन सौदागर, तालुका अध्यक्ष प्रेम कुमार भारती, उपाध्यक्ष शिवाजी देवसरकर, ज्ञानेश्वर राठोड, बाबा खान, पंकज गोरे, नागेश रातोळे, संजय जाधव, गजानन आजेगावकर, प्रविन कनवाळे, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश कांबळे, गजानन नावडे, रमजान शेख इरफान यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सिद्धार्थ महाविद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी पंधरवडा साजरा

Next Post

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रुट मार्च

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रुट मार्च

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रुट मार्च

भाजपा कडून पराग शाह यांची उमेदवारी दाखल

भाजपा कडून पराग शाह यांची उमेदवारी दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134