जालना(प्रतिनिधी)
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या वतीने शालेय रस्सीखेच या खेळाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलन जालना येथे आयोजित करण्यात आले होते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार हे होते.
प्रमुख उपस्थितीत मध्ये क्रीडा अधिकारी लता लोंढे, आरती चिल्लर, जोगदंड, प्राध्यापक वाहेद पटेल, प्राध्यापक शिवाजी वैद्य , प्राध्यापक अमोल चव्हाण, प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव व जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. (खेळाडू सोबत धीरज शेजुळ, प्रवीण जाधव, परमेश्वर काळे, अदनान बागवान, गोपाल धारे, प्रणव विठोरे, शुकेश कदम, अब्दल चाऊस, सय्यद तयजिब, कृष्ण पठ्ठे, अल्जिलानी चाऊस. मुलींसोबत वैशाली सरोदे, आचल सोलाट, शिवानी पंडित, प्रज्ञा भिसे, वर्षा पिंपळे, दिपाली देठे, रजनी चव्हाण, विशाखा साबळे, साक्षी साबळे, समीक्षा हिवाळे. या सर्व खेळाडूंचे सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब मस्के, सचिव प्रा. डॉ. राहुल मस्के, प्राचार्य डॉ. रमेश देशमुख, उप.प्राचार्य सुनील मेढे, उप.प्राचार्य डॉ. श्याम सर्जे, सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे उप.प्राचार्य श्री विनोद हिवराळे, व सिद्धार्थ कनिष्ठ वरिष्ठ प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूना शुभकामना दिल्या हे सर्व खेळाडू जालना जिल्ह्याचे विभाग स्तरावर रस्सीखेच या खेळामध्ये नेतृत्व करणार आहे.
या सर्व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण प्राध्यापक, उदय वझरकर, प्राध्यापक वाहेद पटेल, प्राध्यापक शिवाजी वैद्य यांनी केले









