वैजापूर:- वैजापूर उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात कर्मचारी यांचा मनमानी कारभार व इतर व्यक्तींच्या गहाळ केलेला फाईल व पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही व बेकायदेशीर त्यांनी नेमलेला बाहेरील व्यक्ती कार्यालयात येऊन कपाट खोलणे अशा कर्मचाऱ्यांची भूमी अभिलेख कार्यालय वैजापूर येथून हद्दपार करण्यात यावी या मागणी साठी निवेदन देण्यात आले या निवेदनावर ए बी एस सोशल ग्रुप संघटनेचे अध्यक्ष विजय(बाबा)त्रिभुवन, जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा युवा मोर्चा चे महेश भालेराव, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जुबेर चाऊस, धर्मेंद्र त्रिभुवन, संजू राजपूत, आकाश शिंदे, सतीश त्रिभुवन, दत्तू घाटुळ, प्रेम लव्हाडे, विजू शेळके, विश्वनाथ त्रिभुवन, अशोक त्रिभुवन, सुरज त्रिभुवन, शुभम पेटारे आदी ने निवेदन दिले आहे
















