मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

चायनीज वॉकने भारतातील क्यूएसआरचा पहिले म्युझिक युनिव्हर्स – ‘वॉक एफएम’ लाँच केले

भारतातील क्यूएसआर-मालकीच्या पहिल्या म्युझिक युनिव्हर्सद्वारे चायनीज वॉकने आपल्या युवा-केंद्रित धोरणाला चालना दिली आहे. या अंतर्गत 250हून अधिक आउटलेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर दोन ओरिजिनल अल्बम लाँच केले जाणार आहेत.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
30 January 2026
in ताज्या बातम्या, देश-विदेश, मनोरंजन, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

मुंबई, 29 जानेवारी 2026: चायनीज वॉक, भारतातील सर्वात मोठी स्वदेशी देसी चायनीज क्यूएसआर (क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट) चेनने, ‘वॉक एफएम’ सादर केले आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच, एखाद्या ब्रँडच्या मालकीचे म्युझिक युनिव्हर्स आहे, जे क्यूएसआर ब्रँड्स तरुण पिढीच्या संस्कृतीशी कशा प्रकारे जोडले जाते, हे दर्शवते. आणि त्यात एक नवीन अध्यायही सुरू करतो. या लाँचची सुरुवात दोन नवीन अल्बम्सने होत आहे – ‘गेट वॉक’ड टुनाईट’, ही एक प्रचंड ऊर्जा असलेली प्लेलिस्ट आहे, जी खाण्याची इच्छा वाढवण्यासोबतच चायनीज वॉकच्या मूडशी जोडलेली आहे, आणि ‘क्रिकेट अँड क्रेविंग्स’, जो भारताच्या आवडत्या खेळाचा आनंद देसी चायनीज पदार्थांसोबत साजरा करतो.

विविध प्रकारच्या पद्धती, भावना आणि प्रादेशिक भाषांचा समावेश असलेले ‘वोक एफएम’ हे एखाद्या जागेचे रूपच पालटून टाकतो. आता देशभरातील २५० हून अधिक हाय-स्ट्रीट स्टोअर्समध्ये ‘वोक एफएम’ वाजत असल्याने, भारतीय QSR क्षेत्रातील तरुणांना आकर्षित करणारा चायनीज वोक हा सर्वात मोठा इन-स्टोअर साउंडस्केप तयार करत आहे. क्रिकेटची गीते आणि सणासुदीच्या गाण्यांपासून ते ब्रँड-प्रेरित आकर्षक गाणी आणि कन्नड, तमिळ, तेलगू, गुजराती, बंगाली, पंजाबी आणि मराठी भाषेतील प्रादेशिक गीतांपर्यंत, हे संगीत चायनीज वोकची सळसळती तरुणाई आणि खेळकर व्यक्तिमत्त्व दाखवते. त्याचबरोबर ब्रँडच्या सखोल सांस्कृतिक जाणिवा आणि सर्जनशील निवडीतून तयार झालेली एक विशिष्ट ओळख देखील समोर आणते.

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

एक दीर्घकालीन ब्रँड प्लॅटफॉर्म आणि मालकीची मीडिया मालमत्ता असलेल्या वोक एफएमचे सर्व ट्रॅक्स चाल आणि गीतांच्या बाबतीत पूर्णपणे अस्सल, नवीन आहेत. यामुळे, वोक एफएम हे एक ब्रँड-मालकीचे असे मीडिया चॅनल आहे, जे अन्य उपक्रम किंवा प्लॅटफॉर्मपासून स्वतंत्र आहे, ज्यामुळे चायनीज वोकला तरुण ग्राहकांसोबत एक थेट, सतत सक्रिय सांस्कृतिक पाठबळ मिळते. यामुळेच हा ब्रँड जागतिक स्तरावर स्वतःची आणि मोठ्या प्रमाणावर बहुभाषिक संगीत परिसंस्था निर्माण करणाऱ्या मोजक्या QSR आणि रिटेल कंपन्यांच्या पंक्तीतही सहभागी होतो.

केवळ स्टोअर्सच्या पलीकडे विस्तार करत, चायनीज वॉकने स्पॉटीफाय, यूट्युब म्युझिक, ऍमेझॉन म्युझिक आणि इतर प्लॅटफॉर्मवर अधिकृतपणे ‘वॉक एफएम’ प्लेलिस्ट्स लाँच केल्या आहेत, ज्यामुळे चाहते कधीही, कुठेही त्या ऐकू शकतात. यामुळे एक नवीन डिजिटल संवाद माध्यम खुले झाले आहे, जे ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात संगीताचा समावेश करून ब्रँडची ओळख अधिक दृढ करते. चाहत्यांच्या सूचना तसेच थेट सहकार्याने हा प्लॅटफॉर्म विकसित होतो आहे. भविष्यात, प्रत्येक ऋतू, मोहीम आणि सणाच्या वेळी नवीन संगीत सादर केले जाईल, ज्यामुळे मेन्यूमधील नवनवीन प्रयोगांप्रमाणेच हे संगीत देखील ब्रँडचा अविभाज्य भाग ठरेल.

या लाँचप्रसंगी, लेनेक्सिस फूडवर्क्सचे संस्थापक आणि संचालक आयुष मधुसूदन अग्रवाल म्हणाले, “तरुण भारतासाठी तयार केलेला ब्रँड म्हणून, आमचा विश्वास आहे की, अन्न हे चवीइतकेच तुम्हाला येणाऱ्या अनुभवाबाबतही आहे. ‘वॉक एफएम’ आम्हाला एक अशी संस्कृतीप्रिय जागा निर्माण करण्याची संधी देतो, जी केवळ पदार्थांपुरती मर्यादित नाही, तर आमच्या ग्राहकांशी एक मजबूत भावनिक संबंध निर्माण करते. हा काही एक-वेळचा प्रयोग नाही, तर हे एक दीर्घकालीन व्यासपीठ आहे जे आमच्या ब्रँड, आमच्या मोहिमा आणि आमच्या ग्राहकांसोबत विकसित होत राहील.”

या उपक्रमामागील मार्केटिंगचा दृष्टिकोन स्पष्ट करताना, लेनेक्सिस फूडवर्क्सचे मार्केटिंग हेड विकास अय्यर म्हणाले, “संगीत ही Gen Z ची भाषा आहे आणि Wok FM हा त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्याचा आमचा मार्ग आहे. मानवी दृष्टिकोन आणि एआय कार्यक्षमतेच्या साहाय्याने, विविध शैली आणि भाषांमध्ये मूळ, ब्रँड-मालकीचे संगीत तयार करून, आम्ही या क्षेत्रात एक शक्तिशाली ओळख निर्माण करत आहोत, जी आमच्या स्टोअर्समध्ये अस्तित्वात राहते आणि डिजिटल जगातही पोहोचते. ब्रँड कथाकथनाचा हा एक नवीन प्रकार आहे, जिथे चायनीज वॉक फक्त पाहिला किंवा चाखला जात नाही, तर ऐकला जातो आणि लक्षातही ठेवला जातो.”

वॉक एफएमच्या पुढच्या टप्प्यांमध्ये चाहते, निर्माते आणि समुदायांना सह-निर्मिती आणि सहकार्यासाठी आमंत्रित केले जाईल, ज्यामुळे ते एका प्लेलिस्टपुरते मर्यादित न राहता एक जिवंत सांगीतिक व्यासपीठ बनेल

Previous Post

हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन

Next Post

मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान असले तरी भविष्य आशादायी

Related Posts

ताज्या बातम्या

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026
ताज्या बातम्या

18 March 2026
ताज्या बातम्या

17 March 2026
Next Post
मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान असले तरी भविष्य आशादायी

मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान असले तरी भविष्य आशादायी

विहीरीत पडलेल्या भेकराला दिले जिवदान

विहीरीत पडलेल्या भेकराला दिले जिवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026

18 March 2026

17 March 2026

17 March 2026

Recent News

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026

18 March 2026

17 March 2026

17 March 2026
मराठी न्युज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026

18 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134