प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून आणि वेटिंग यादीतील प्रवाशांना अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, खालील गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.
गाडी क्र :- 20809
कुठून कुठे :- संबलपुर – हु. सा. नांदेड
वाढविण्यात येणारे डबे :- तृतीय श्रेणी वातानुकुलीत-01
द्वितीय श्रेणी शय्या -01
वाढविण्यात येणारे डबे :- 01.02.2026 ते 27.02.2026
गाडी क्र :- 20810
कुठून कुठे :- हु. सा. नांदेड – संबलपुर
वाढविण्यात येणारे डबे :- तृतीय श्रेणी वातानुकुलीत-01
द्वितीय श्रेणी शय्या -01
वाढविण्यात येणारे डबे :- 02.02.2026 ते 28.02.2026
या बदलामुळे प्रवाशांना अधिक बसण्याची क्षमता उपलब्ध होणार असून गर्दी कमी होण्यास मदत होईल.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी ही कार्यवाही हाती घेतली आहे.















