मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

मराठी झी 5 ओरिजनल सिरीज देवखेळ’मध्ये अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी झळकणार

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

30 जानेवारी 2026: झी5चा नवीन मराठी ओरिजनल देवखेळचे स्ट्रीमिंग आता केवळ मराठी झी5वर सुरू होत आहे. चित्तवेधक मानसशास्त्रीय गुन्हेगारी थरारपटाची ही मालिका कोकणातील समृद्ध लोकपरंपरेतून प्रेरणा घेते आणि शिमगा (होळी) सणाच्या उत्कंठावर्धक पार्श्वभूमीवर श्रद्धा, भीती आणि मानवी विवेक यांच्या नाजूक भावनांचा शोध घेते.

रत्नागिरी जिल्ह्यातील देवतालीच्या किनारपट्टीवरील गावावर आधारित, देवखेळचे कथानक एका थरारक परिस्थितीभोवती गुंफले आहे. दरवर्षी, होळी पौर्णिमेच्या रात्री एक मृत्यू होतो. कथा-कल्पनेत रमणारे गावकरी या मृत्यूंचे श्रेय शंकासुरला देतात. शंकासूर हे न्यायाचे प्रतीक म्हणून स्थानिक पातळीवर पूजले जाणारे एक पौराणिक लोक व्यक्तिमत्व आहे. जसजसे विधी सखोल होत जातात आणि विश्वास तर्कावर मात करू लागतो, तसतसे मौन हा जगण्याचा एक मार्ग बनतो. भय लोककथांच्या आड पिढ्यांनपिढ्या सत्य दडपून राहते.

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त.

दंतकथा हा हेतू म्हणून स्वीकारण्यास नकार देणाऱ्या इन्स्पेक्टर विश्वास सरंजामेच्या एंट्रीने कथेला निर्णायक वळण लागते. काळजीपूर्वक लपवून ठेवलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना, देवखेळ विश्वास आणि तर्कशास्त्र, परंपरा आणि सत्य यांच्यातील तणावपूर्ण मानसिक लढाई सुरू करतो. या मालिकेत इन्स्पेक्टर विश्वास सरंजामेच्या भूमिकेत अंकुश चौधरीसह, प्राजक्ता माळी, यतीन कार्येकर, अरुण नलावडे, वीणा जामकर आणि मंगेश देसाई यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

प्रीमियरपूर्वी, मुंबईत देवखेळच्या स्पेशल प्रिव्ह्यूचे आयोजन करण्यात आले. ज्यात मुख्य कलाकारमंडळी म्हणजे अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी, शिवानी रांगोळे आणि सुबोध भावे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रमुख चेहरे उपस्थित होते. प्रेक्षकांना शंकासुराच्या जगात पूर्णपणे बुडवून टाकल्याने हे प्रदर्शन यशस्वी ठरले. उत्सवांच्या काळात एक विशिष्ट स्थानिक स्पर्श जोडत, विशेष ब्रँडेडदेवखेळ-झी5 ऑटोरिक्षा प्रमुख आकर्षण ठरली. ही ऑटोरिक्षा मालिकेच्या खोलवर रुजलेल्या परंतु लक्षवेधी सौंदर्याला प्रतिबिंबित करते.

मालिका आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद या दोन्हींबद्दल आपले विचार मांडताना अंकुश चौधरी म्हणाला, “देवखेळही कलाकृती रहस्यापेक्षा खूप अधिक आहे. विश्वास, भीती, शांतता आणि निवड यांना कशापद्धतीने आकार देतात याचा हा शोध आहे. विश्वास सरंजामे हे पात्र तर्कशास्त्र तसेच पुराव्यावर ठामपणे उभे राहते. तरीही ते श्रद्धा आणि शतकानुशतके जुन्या परंपरांचा पगडा असलेल्या जगाचा शोध घेते. स्क्रिनिंगदरम्यान माझ्या मनात विचार डोकावला; इथे असलेले प्रेक्षक किती गुंतून राहील; कथा कशी लक्षवेधक ठरेल. त्यांची शांतता बोलकी वाटली. ही सिरीज जरी लोककथांनी प्रेरित असली तरी ती केंद्रस्थानी असलेल्या मानवी मानसशास्त्र आणि नैतिक संघर्षाचा शोध घेते. इतका भक्कम, सकारात्मक प्रतिसाद पाहून मला खात्री पटली की कथा तिच्या मांडणीच्या पलीकडे खोलवर जोडली गेली आहे.”

या सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी प्राजक्ता माळी पुढे म्हणाली, “देवखेळ’ला भावनिक वास्तववाद इतका आकर्षक बनवतो. हे समुदाय, विधी आणि भीती यांचे सहअस्तित्व कसे आहे आणि लोक अघोषित सत्य कशी जपून ठेवतात हे दर्शवते. कथानक हे लोककथांपासून प्रेरित असले तरी, ती एक काल्पनिक कथा आहे. ही कथा अंतर्गत संघर्ष आणि मानवी भावनांचा शोध घेण्यासाठी मिथकाचा पार्श्वभूमी म्हणून वापर करते. प्रेक्षकांसोबत पहिले काही भाग पाहतानाभावूक झाले होते. त्यांची उत्सुकता, सहभाग आणि भावनिक संबंध अनुभवता आला. सांस्कृतिकदृष्ट्या रुजलेल्या परंतु मानसिक अंग असलेल्या सिरीजचा भाग होणे हा खरोखरच समृद्ध करणारा अनुभव आहे.”

उत्कंठावर्धक कोकणाच्या पार्श्वभूमीवरील मांडणी, लक्षवेधी कथाकथन आणि सूक्ष्म सादरीकरणासह, देवखेळ एक आकर्षक काल्पनिक कथा सादर करते. हे कथासूत्र विश्वासाची शक्ती आणि निर्विवाद भीतीची किंमत तपासते. ते प्रेक्षकांना दडवून ठेवलेले सत्य शोधण्याचे, प्रश्न विचारण्याचे आणि खुलाशाकरिता आमंत्रित करते.

देवखेळ’चे खास स्ट्रीमिंग आता मराठी झी 5 वर सुरू

Previous Post

एमजीएममध्ये महात्मा गांधी यांच्या स्मृतींना मान्यवरांनी केले अभिवादन

Next Post

आमदार सत्तार यांनी थेट विरोधकांवर तोफ डागली

Related Posts

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत
ताज्या बातम्या

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

2 February 2026
गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा
ताज्या बातम्या

गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

2 February 2026
चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त.
छत्रपती संभाजीनगर

चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त.

2 February 2026
Next Post
आमदार सत्तार यांनी थेट विरोधकांवर तोफ डागली

आमदार सत्तार यांनी थेट विरोधकांवर तोफ डागली

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

2 February 2026
गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

2 February 2026
चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त.

चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त.

2 February 2026
पेटीएमने सलग तिसऱ्या तिमाहीत नफा कमावला

पेटीएमने सलग तिसऱ्या तिमाहीत नफा कमावला

2 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

2 February 2026
गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

2 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134