मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

जागतिक किडनी दिनानिमित्त ‘सन्मान’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर – जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून किडनी प्रत्यारोपणानंतर यशस्वी व सक्षम जीवन जगणाऱ्या रुग्णांच्या गौरवासाठी विशेष ‘सन्मान’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजामध्ये अवयव प्रत्यारोपणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे आणि प्रत्यारोपणानंतरही आयुष्य पूर्ण क्षमतेने जगता येते हा संदेश व्यापक पातळीवर पोहोचवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

हा सोहळा दि. १ मार्च २०२६ रोजी रुक्मिणी ऑडिटोरियम, एमजीएम कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या उपक्रमाचे आयोजन मेडिकवर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर आणि झेडटीसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

IvyBet Casino: Quick‑Hit Slots & Fast‑Paced Action for the Modern Player

Casinia Casino: Quick‑Play Slots, Mobile Wins, y Diversión Instantánea

Capospin Casino: The Ultimate Playground for Short, High‑Intensity Gaming Sessions

या कार्यक्रमात किडनी प्रत्यारोपणानंतर स्वावलंबी, सक्रिय आणि प्रेरणादायी जीवन जगणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. वैद्यकीय उपचारानंतर समाजात आत्मविश्वासाने पुनर्स्थापित झालेल्या व्यक्तींच्या यशकथांमुळे इतर रुग्णांना मानसिक बळ मिळावे, तसेच अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेबाबत जनजागृती व्हावी, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

पात्रतेसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित व्यक्तींच्या किडनी प्रत्यारोपणास किमान सहा महिने पूर्ण झालेले असावेत. प्रत्यारोपण प्रक्रिया मराठवाडा विभागात झालेली असावी. तसेच संबंधित व्यक्ती सध्या स्वावलंबी आणि सक्रिय जीवन जगत असावी. नोकरी, व्यवसाय, शेती, समाजकार्य, व्यापार, राजकारण, शिक्षण किंवा गृहिणी म्हणून कुटुंबीय जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडणाऱ्या व्यक्तींनाही अर्ज करता येणार आहे.

इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असून अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. ५ फेब्रुवारी २०२६ आहे. आयोजकांनी पात्र लाभार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून या प्रेरणादायी सन्मान सोहळ्याचा भाग व्हावे, असे आवाहन केले आहे. हा उपक्रम किडनी प्रत्यारोपणानंतरच्या जीवनमानाविषयी समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरणार आहे.याप्रसंगी डॉ. सचिन सोनी , किडनी विकार तज्ञ, डॉ. राहुल रुईकर, किडनी विकार तज्ञ, मेडिकवर हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ विशाल कुटे उपस्थित होते.

Previous Post

टपाल तिकीट प्रदर्शन CSNPEX-2026 चा शुभारंभ दि. ३० जानेवारी पासुन

Next Post

स्व. अजितदादांबद्दलचे संजय राऊतांचे प्रेम हे पुतनामावशीसारखे

Related Posts

ताज्या बातम्या

IvyBet Casino: Quick‑Hit Slots & Fast‑Paced Action for the Modern Player

22 March 2026
ताज्या बातम्या

Casinia Casino: Quick‑Play Slots, Mobile Wins, y Diversión Instantánea

22 March 2026
ताज्या बातम्या

Capospin Casino: The Ultimate Playground for Short, High‑Intensity Gaming Sessions

22 March 2026
Next Post
स्व. अजितदादांबद्दलचे संजय राऊतांचे प्रेम हे पुतनामावशीसारखे

स्व. अजितदादांबद्दलचे संजय राऊतांचे प्रेम हे पुतनामावशीसारखे

बॉमरेओ’ चे आज अधिवेशन

बॉमरेओ’ चे आज अधिवेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

IvyBet Casino: Quick‑Hit Slots & Fast‑Paced Action for the Modern Player

22 March 2026

Casinia Casino: Quick‑Play Slots, Mobile Wins, y Diversión Instantánea

22 March 2026

Capospin Casino: The Ultimate Playground for Short, High‑Intensity Gaming Sessions

22 March 2026

Funbet Casino: Quick‑Hit Slots & Instant Wins for On‑the‑Go Players

22 March 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

IvyBet Casino: Quick‑Hit Slots & Fast‑Paced Action for the Modern Player

22 March 2026

Casinia Casino: Quick‑Play Slots, Mobile Wins, y Diversión Instantánea

22 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134